September 21, 2025 3:34 PM

views 44

SevaParv: यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने देशात यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे. याविषयी अधिक माहिती…   केंद्र सरकारने गेल्या दशकभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले. यूनिफाईट पेमेंट सिस्टम म्हणजेच यूपीआय हा या बदलातला महत्त्वपूर्ण भाग आहे. २०१६ ला देशात यूपीआय सुविधा सुरू झ...

September 15, 2025 7:09 PM

views 62

UPI Payment : दिवसाला १० लाखांचे व्यवहार करता येणार

व्यक्तीकडून व्यापाऱ्याला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा एका दिवसाला दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं आणि प्रमुख क्षेत्रांमधे पेमेंटची सुविधा सुलभ करणं हा यामागचा हेतू आहे. यापूर्वी वापरकर्त्यांना पेमेंट विभागून करावं लागायचं किंवा धनादेश अथवा बँकेद्वारे पैसे हस्तांतिरत करावे लागत असत. नव्या नियमामुळे ही अडचण दूर होणार आहे.    व्यक्तीकडून व्यक्तीला पेमेंट करण्याची मर्यादा मात्र दिवसाला एक लाख रुपये इतक...