November 1, 2025 9:20 AM
11
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राज्यासह देशात एकता दिवस म्हणून साजरी
सरदार वल्लभभाई पटेल यांना देशभरातून काल आदरांजली वाहाण्यात आली. अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्व असणारे दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माते, ज्यांनी राष्ट्राला एकत्र आणण्याचे कार्...