November 26, 2025 3:10 PM November 26, 2025 3:10 PM
19
संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू
संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे नोव्हेंबर महिन्यासाठीचे अध्यक्ष मायकल इमरान कानू, यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्ष ॲनालेना बारबॉक यांनी दिली. या पदासाठी महिलांचा विचार व्हावा, अशी शिफारस आवर्जून या पत्रात केल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर आमसभा आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष संयुक्त राष्ट्रांच्या सदस्...