March 15, 2025 9:10 PM
ग्राहकांना हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध-प्रल्हाद जोशी
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्रा...