December 9, 2025 2:51 PM December 9, 2025 2:51 PM

views 4

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं सरकारचं ध्येय

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे. असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार, राज्यांसोबत काम करत आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात केलं.   यासाठी राज्यांना सीएपीएफच्या तुकड्या पुरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच, पुरेशा प्रशिक्षण सोयीसुविधा आणि ७०६ पोलीस स्थानकांच्या उभारणीला मान्यता दिल्याचंही राय यांनी सांगित...

September 20, 2024 8:11 PM September 20, 2024 8:11 PM

views 1

गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं आवाहन

नवीन फौजदारी कायदे समजून घेऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज केलं आहे. ते आज ते हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत भारतीय पोलीस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडमध्ये बोलत होते. तांत्रिक कौशल्य विकसित करुन सायबर गुन्हेगारीचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं.