September 13, 2025 3:43 PM
भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार-नितीन गडकरी
भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. १३५ आसनक्षमतेची ही वातानुकू...