August 4, 2025 1:26 PM August 4, 2025 1:26 PM

views 4

LokSabha : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ११ लाख जणांना रोजगार मिळाला असल्याचं सरकारचं निवेदन

रोजगार मेळ्यात मागच्या १६ महिन्यांच्या कालावधीत ११ लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत, एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार गेल्या दशकात १७ कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराच्या केवळ ३ कोटी संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत  येत्या ५ वर्षात ४ ...

September 17, 2024 8:17 PM September 17, 2024 8:17 PM

views 14

क्रीडा क्षेत्रात उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारत आघाडीवर राहून काम करण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय

क्रीडा क्षेत्रात उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारत आघाडीवर राहून काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज युनेस्कोच्या क्रिडा क्षेत्रातल्या उत्तेजक वापराविरोधातल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत कॉप नाईन विभागाची दुसरी औपचारिक बैठक तसंच निधी मंजुरी समितीची तिसरी बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्राला मांडवीय यांनी अध्यक्ष म्हणून संबोधित केलं.  उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारताची भगिदारी ...