April 27, 2025 3:06 PM April 27, 2025 3:06 PM

views 3

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचं आज छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत आहेत.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग रुग्णालयातील तसंच हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यायातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सी.एम.आय.ए. उद्योग पुरस्कारांचं वितरण होणार आहे.