May 2, 2025 11:02 AM May 2, 2025 11:02 AM

views 12

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्रानं देशात अव्वल कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी  महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यातील कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला आणि विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं.  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्य...

August 24, 2024 7:33 PM August 24, 2024 7:33 PM

views 1

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यालय प्रशासनाच्या समस्या जाणून घेतल्या.

August 23, 2024 7:22 PM August 23, 2024 7:22 PM

views 11

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेने काही सामंजस्य करारही केले.  राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था गेल्या सहा दशकांपासून कौशल्यविकासावर काम करत आहे. राज्य सरकारही कौशल्य विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या इंटर्नशीप योजनेत ज्या ५०० कंपन्या आहेत त्...