January 6, 2026 1:22 PM

views 26

सीएसआर परिषदेचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात सीएसआर परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. 'पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका' या विषयावरच्या या परिषदेत मुलांमधल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन होणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं  या परिषदेचं आयोजन  केलं आहे. या परिषदेदरम्यान अमित शाह यांच्या हस्ते शिशु संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन  करण्यात  येणार असून त्याद्वारे महाराष्ट्रात ना...

October 22, 2024 8:50 PM

views 7

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल – गृहमंत्री अमित शाह

देशातल्या सर्व ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये आणंद इथं राष्ट्रीय दुग्धविकास महासंघाच्या हीरक महोत्सवी समारंभात बोलत होते.    देशात दुग्धोत्पादन क्षेत्रात ६ दरवर्षी टक्के दरानं वाढ होत असून जागतिक दूध उत्पादन वाढीपेक्षा हा वेग  अधिक आहे. येत्या पाच वर्षांत देशात २ लाख सहकारी दुग्ध संस्था स्थापन केल्या जातील अशी घोषणाही त्यांनी केली. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत सुरु असलेल्या अनेक उपक्रमां...