January 3, 2025 9:51 AM January 3, 2025 9:51 AM

views 3

गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्क्यांची वाढ- कामगार मंत्रालयाची माहिती

गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 17 कोटी अतिरिक्त रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षी देशात चार कोटी 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या दशकभरात कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये 19 टक्क्यांनी, उत्पादन क्षेत्रात 15 टक्के तर सेवा क्षेत्रात 36 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या आकडेवारीतून दिसून आलं आहे. 2017-18 ते 2023-24 या कालावधीत बेरोजगारीचा दर 6 ट...

July 30, 2024 10:04 AM July 30, 2024 10:04 AM

views 14

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांच्या खाली – रोजगार मंत्री

केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असून येत्या काही वर्षात हा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा विश्वास श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. येत्या 5 वर्षांत 4 कोटीपेक्षा जास्त युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, असं ते म्हणाले. लोकसभेत कालही अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होती; यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेची मागणी केली.   यंद...