August 14, 2025 12:56 PM August 14, 2025 12:56 PM
4
अमेरिकेनं युक्रेनबाबत एकतर्फी तोडगा काढू नये असं युरोपियन नेत्यांचं आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या होणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या बरोबरच्या बैठकीत युक्रेन बाबत एकतर्फी तोडगा काढू नये. असं आवाहन युरोपियन नेत्यांनी केलं आहे. जर्मनीचे व्हाईस चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्या बरोबर झालेल्या दृरदृश्य बैठकीत हे आवाहन करण्यात आलं. या बैठकीला जर्मनी, डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमिर झेलेन्स्की उपस्थित होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आपल्या अटी आणि शर्तींवर युद्ध थांबवतील अशी भितीही अनेक युरोपियन ...