October 8, 2025 7:14 PM October 8, 2025 7:14 PM
42
ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा
ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली. भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले. स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म्स स्टुडिओलाही आज भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या ३ चित्र...