October 19, 2025 9:28 AM
58
यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. नेट परीक्षा दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ...