January 26, 2025 2:44 PM January 26, 2025 2:44 PM

views 1

ICC Cricket U-19 : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामना

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत Ep आज क्वालालंपूर इथं सध्या सुरू असलेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशाच्या ११ षटकांत ५ बाद ३० धावा झाल्या होत्या.    आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत अ गटात पहिल्या स्थानावर, तर बांगलादेश तीनपैकी दोन सामने जिंकून ड गटात दुसऱ्या स्थानावर आहे. 

December 22, 2024 8:12 PM December 22, 2024 8:12 PM

views 4

भारताला १९ वर्षाखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत विजेतेपद

१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशाला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं आहे. भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला.    मलेशियात क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात, बांग्लादेशानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. गोंगाडी त्रिशा हिनं ४७ चेंडूत ५२ धावा केल्या.  भारताच्या आव्हानाचा पाठलाग...