June 22, 2025 8:00 PM

views 34

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया…

इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यूनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांनी प्रादेशित स्थैर्याचं महत्त्व अधोरेखित करताना अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.   इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असून तो धोका कमी करण्यासाठीच अमेरिकेने कारवाई केल्याचं स्टार्मर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.   ऑस्ट्रेलियानंही अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्...