October 26, 2025 12:32 PM October 26, 2025 12:32 PM
25
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला दोन रौप्य पदक
सर्बिया इथं झालेल्या अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हंसिका लांबा आणि सारिका मलिक यांनी रौप्य पदक मिळवलं. हंसिका लांबा चा ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या हारुणा मोरिकावा नं ०-४ असा पराभव केला. ५५ किलो वजनी गटात सारिका मलिकचा जपानच्या रुका नतामी नं पराभव केला.