November 23, 2025 2:50 PM
2
ऑस्ट्रेलिया-कनडा- आणि भारत यांच्यात त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा
भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलिय...