July 18, 2025 1:07 PM
पहलगाम हल्ल्या मागे असलेला टीआरएफ गट अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित
पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या द रेझिटन्स फ्रंट अर्थात टीआर एफ या गटाला अमेरिकेच्या सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेच्या पररा...