April 13, 2025 3:37 PM April 13, 2025 3:37 PM
1
देशात सुगीच्या सणांचा उत्साह
देशाच्या विविध भागात आज सुगीच्या सणांचा उत्साह दिसत आहे. पंजाबमधे वैशाखी, केरळात विशु, पश्चिम बंगालमधे पोईला बोईशाख आसामात बोहाग बिहू तर तमिळनाडूत पुथंडूच्या रुपाने हे सण साजरे केले जातात. देशाच्या उत्तर भागात वैशाखी उत्साहाने साजरी होत आहे. विशू आणि पुथंडू उद्या साजरे होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामधून देशाच्या विकासाकरता समर्पणाचा संदेश मिळतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेश...