August 31, 2024 7:31 PM August 31, 2024 7:31 PM

views 2

‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ चा समारोप

वनसफारीसाठी आता बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या जात आहे. त्यामुळं प्रदुषण होत नसल्यानं या गाड्यांची संख्या तिप्पट करावी. यामुळं पर्यटकांची संख्‍या तसंच रोजगारही वाढेल, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर इथं केली. पर्यटन विषयक परिषदेत ते बोलत होते. राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या पर्यटन धोरणाची माहिती दिली.