July 19, 2024 9:32 AM

views 16

महाराष्ट्र सरकार नव्या पर्यटन धोरणाद्वारे १८ लाख रोजगार निर्मिती करणार

राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचं पर्यटन धोरण - २०२४ तयार करण्यात आलं असून याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे, अशी  माहिती पर्यटन यांनी काल दिली. दहा वर्षात पर्यटन स्थळं तसंच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असल्याचं महाजन यांनी सांगितलं.    या पर्यटन धोरणानुसार, पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूकीसाठी  प्रोत्साहन, सीजीएसटी कराचा परतावा, वीजदरात सवलत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्...