March 19, 2025 3:31 PM
महामार्गांवर दर २५ किमी अंतरावर शौचालयं उभी करण्याचा शासनाचा निर्णय
राज्यातल्या महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता ...