April 10, 2025 10:31 AM April 10, 2025 10:31 AM

views 6

तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला मंजुरी

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पामुळे वेल्लोर आणि तिरुपती या शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्रांशी संपर्क वाढेल.   केंद्राने पंजाब आणि हरियाणामध्ये पसरलेल्या सहा पदरी झिरकपूर बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली; याचा अंदाजे खर्च एक हजार ८७८ कोटी र...