December 14, 2024 7:15 PM December 14, 2024 7:15 PM
2
राज्य मंत्रीमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार
राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. येत्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. होल्ड व्हाइस कास्ट मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे एकूण ४० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या २१, शिवसेनेच्या १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांना मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे. विधानस...