January 30, 2025 8:27 PM January 30, 2025 8:27 PM
4
बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक
बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. श्रीकांतने हाँगकाँगच्या जेसन गनवान याचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला. तर शंकर सुब्रमणियन यानं इंडोनेशियाच्या चिको ऑरो द्वि वार्दोयो याचा ९-२१, २१-१०, २१-१७ असा पराभव केला. महिला एकेरीत काल झालेल्या सामन्यात रक्षिता रामराज हिने तैवानच्या तुंग सियो टोंग हिला २१-१५, २१-१२ असं पराभूत केलं. तर मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर आणि रुत्विका गड्...