July 15, 2025 1:36 PM
‘टेस्ला कंपनीचा ‘वाय’ या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह भारतीय बाजारपेठेत प्रवेश
अमेरिकेच्या ‘टेस्ला’ या कंपनीनं आज मॉडेल 'वाय' या आपल्या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ’टेस्...