November 16, 2025 7:12 PM
20
मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडुन दोघांना अटक
मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गोदीचेच कर्मचारी असणाऱ्या या दोघांपैकी एकानं दारूच्या नशेत मुंबई पोलिसांच्य...