September 7, 2025 3:45 PM
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अरीना साबालेंका हिला सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. तिनं अमांडा अनिसिमोव्हा हिच्यावर ६-३, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात करून कारकीर्दीतलं ...