March 15, 2025 1:35 PM March 15, 2025 1:35 PM

views 16

दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र त्याग करुन मुख्य प्रवाहात- केंद्रीय गृहमंत्री

गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शाह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. ही अकॅडमी देशातली सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.   रालोआ सरकारने आसाममधे शांतता प्रस्थापित केली असून इथं उद्योगधंदे उभ...