November 7, 2024 3:35 PM November 7, 2024 3:35 PM
4
सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही
सॅटकॉम,अर्थात सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद हा जमिनीवरच्या मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही, मात्र तो त्याला पूरक असेल, असं दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं तिसऱ्या भारतीय अंतराळ परिषदेला संबोधित करत होते. सॅटकॉम ला व्यापक कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी ते ५G आणि ६G यासारख्या स्थलीय नेटवर्कला पूरक असल्याचे समजायला हवे, असे ते म्हणाले. ५G आणि उदयोन्मुख ६G तंत्रज्ञानाला सॅटकॉम ची जोड मिळाल्यावर ते जमिनीवर आणि अवकाशात दोन्हीकडे संप...