February 10, 2025 10:48 AM

views 20

38th National Game 2025: अडथळा शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आहे.या स्पर्धेमधे महाराष्ट्रानं सर्वाधिक 113 पदकं जिंकली आहे.