September 5, 2024 7:06 PM September 5, 2024 7:06 PM

views 10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या १०९ शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचं समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातले ३८ शिक्षक, माध्यमिक विभागातले ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे...

September 5, 2024 3:46 PM September 5, 2024 3:46 PM

views 7

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस – मुख्यमंत्री

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशात जीडीपीचं योगदान, प्रगतीचं केंद्र, परदेशी गुंतवणूक, स्वच्छता, उद्योग या सगळ्यात आपलं राज्य सर्वप्रथम आहे. आपलं राज्य शैक्षणिक द...

September 5, 2024 3:41 PM September 5, 2024 3:41 PM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचं वितरण

देशभरात आज शिक्षक दिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षी ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी योगदान दिलेल्या ८२ शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली ...