May 22, 2025 3:04 PM
राज्य सरकारचं ऍप आधारित टॅक्सी धोरण जाहीर
महाराष्ट्र राज्य सरकारनं ऍप आधारित टॅक्सी धोरण काल जाहीर केलं. या धोरणात चालकाचं प्रशिक्षण, भाडं आकारणी आदींचा समावेश आहे. ओला, उबर यासारख्या कंपन्यांना हे धोरण लागू असेल. याद्वारे कॅब चालक ...