March 20, 2025 7:37 PM

views 14

टाटा स्मृती केंद्राची ‘आशेचे किरण’ या उपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्वाक्षरी

मुंबईच्या टाटा स्मृती केंद्रानं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या ‘आशेचे किरण’ या उपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून काम करण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या.   यावेळी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफाएल मारियानो ग्रोस्सी, टाटा स्मृती केंद्राचे संचालक डॉ सुदीप गुप्ता, ऑस्ट्रियामधले भारतीय राजदूत शंभू कुमारन, आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.   या करारामुळे जागतिक आरोग्यसेवा सहकार्यात भारताचं योगदान वाढेल आणि कर्करोगाचे अत्याधुनिक उपचार गरजू रुग्णांसाठी परवडणाऱ...

October 11, 2024 3:22 PM

views 25

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.