March 10, 2025 9:19 AM

views 9

प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान

पुण्यातील रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांना काल सांगलीमध्ये प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 25 हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कृतज्ञता पुरस्कार बुधाजीराव मुळीक यांना देण्यात आला असून तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे य...

October 7, 2024 9:03 AM

views 10

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.   पुढच्या वर्षी 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होणार आहे. तारा भवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचा अभ्यास, लेखन, संशोधन आणि चिंतन यामध्ये व्यतीत केलं असून त्यांनी 36 पेक्षा जास्त पुस्तकं लिहीली आहेत. लेखनकार्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना ...