September 28, 2025 8:13 PM September 28, 2025 8:13 PM
31
तमिळनाडूत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४०
तामिळनाडूत करूर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक विजय यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या एका रॅलीदरम्यान काल झालेल्या दुर्घटनेत ४० जण मृत्युमुखी पडले असून ८० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.. प्रधानमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयाची, तर तामिळनाडूचे...