October 12, 2025 8:01 PM October 12, 2025 8:01 PM

views 34

तालिबान सरकारनं स्वीकारली पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५८ जवान ठार झाले. अफगाणिस्तानातल्या पक्तिका प्रांतातल्या एका बाजारपेठेवर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलं आहे. अफगाणिस्ताननं सीमावर्ती भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे ३० जवान जखमी झाल्याची, तालिबानचे ९ सदस्य ठार झाल्याची आणि सुमारे १८ जण जखमी झाल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी दिली.   पा...