September 11, 2025 7:44 PM
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय १६ जणांचा संघ जाहीर
पहिल्यावहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारताने सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल. तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट...