June 26, 2024 3:49 PM June 26, 2024 3:49 PM

views 21

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे एका रुग्णाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराने चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लोक दगावले. काल आणखी ६ जणांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचं आढळून आलं असून यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३५ इतकी झाली आहे.   पुणे जिल्ह्यात कोथरूड मधल्या एरंडवणे भागात  दोन जणांना झिका  विषाणूची लागण झाल्याचं आढळलं.