September 30, 2025 7:47 PM
14
‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोलीत शिबीरं
‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात आज 530 महिला आण...