December 4, 2025 8:15 PM December 4, 2025 8:15 PM

views 11

मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच निधन

मिझोरामचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ विधीज्ञ आणि दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांच आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. स्वराज कौशल यांची वयाच्या ३७ व्या वर्षी मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.