September 15, 2025 8:02 PM September 15, 2025 8:02 PM
17
Seva Pakhwada : स्वच्छ भारत मोहिमेद्वारे नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन!
सेवा आणि सुशासन या मूल्यांच्या आधारवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारचं कामकाज सुरू आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या अंतर्गत स्वच्छ भारत मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घेऊया. स्वच्छ भारत अभियानाला अकरा वर्षांपूर्वी सुरूवात झाली. १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली. स्वच्छता अभियानाने देशात क्रांतीकारी बदल घड़वून आणले आहेत. उघड्यावर शौचास जाणं बंद झाल्याबाबत एका मासिकात अलिकडेच एक अहवाल प्र...