October 5, 2025 3:39 PM
10
सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त गावात आरोग्य आणि स्वच्छता मोहीम
सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम, जिल्हा परिषद यंत्रणेनं हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दि...