October 5, 2025 3:40 PM October 5, 2025 3:40 PM
38
पालघर जिल्ह्यातल्या ८ गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड
ग्राम विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातल्या आठ गावांची ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव ठरलं आहे. कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ४० लाख आणि तालुकास्तरीय १० लाख असं मिळून ५० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते, रोजगार मेळावा आणि सेवा पंधरवडा समारोप समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस...