October 7, 2024 7:42 PM

views 23

विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर

यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप- गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, आणि स्मृतीचिन्ह असं आहे. रंगभूमी दिनाचं औचित्य साधून येत्या ५ तारखेला १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते हे गौरव पदक देण्यात येणार आहे.    सुहास जोशी यांनी गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक, तसंच मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या...