May 17, 2025 9:32 AM May 17, 2025 9:32 AM
2
साखर उत्पादनात घट
देशातील साखर हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 18 टक्क्यांनी अर्थात 58 लाख टनांनी घट झाली आहे. यंदा 257 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्यावर्षी हेच उत्पादन 315 लाख टन इतके झाले होते. सरासरी साखर उताऱ्यातही शून्य पूर्णांक 80 टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ 9 पूर्णांक 30 टक्के साखर उतारा मिळाला आहे. यंदा उत्तरप्रदेशाने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत 92 लाख 80 हजार टन उत्पादन घेतले. महाराष्ट्रात 80 लाख 95 हजार टन उत्पादन झाले आहे. ऊसाची घटलेली उपलब्धता आणि ...