January 2, 2025 9:48 AM January 2, 2025 9:48 AM
9
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 2020 मध्ये देशाच्या उत्सर्जनात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.93 टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल कार्यालयाला सादर केलेल्या 2005 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीत भारताच्या GDP च्या तुलनेत उत्सर्जनाच्या तीव्रतेत 36 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं. भारतानं 2030 पर्यंत जीडीपी उत्सर्जन तीव्रता 45 टक्क्यांनी कमी करण्याचं आणि जीवाश्मेतर इंधनांपासून 50 टक्के विद्युत उर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवल...