December 15, 2024 7:29 PM December 15, 2024 7:29 PM
24
स्त्री मुक्ती संघटनेच्या स्थापनेला ५० वर्षं पूर्ण
स्त्रियांना समाजात समान स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं सुरू झालेली स्त्री मुक्ती संघटना ५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईत आज दिवसभर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या ५० वर्षांत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेले बदल आणि स्त्री चळवळीच्या वाटचालीचा स्त्रियांवर झालेला परिणाम या विषयावर या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी दोन सत्रांमध्ये आपापले विचार मांडले. स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे, लता भिसे-सोनवणे, मनीषा गुप्ते, उर्मिला पवार, क...