September 20, 2024 12:25 PM September 20, 2024 12:25 PM

views 13

इटलीमध्ये बोरिस वादळामुळे २४ जणांचा मृत्यू

बोरिस वादळामुळे मध्य युरोपात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्यांचे पाणी इटलीच्या एमिलिया रोमग्ना प्रांतातल्या अनेक शहरांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या भागातल्या शाळा, कार्यालय, रेल्वे सेवा सध्या बंद आहेत.

September 17, 2024 8:10 PM September 17, 2024 8:10 PM

views 17

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला. पोलंडमधे पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले. या वादळाचा फटका बसून गेला महिनाभर दक्षिण पोलंडमधे जनजीवन प्रभावित झालं आहे.  सुमारे ५ हजार सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत. रुमानियात ७ जण मृत्यूमुखी पडले असून येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत नुकसानग्रस्त भागात सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. चेक गणराज्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १३ हजार आपद्ग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. ऑस्ट्रियात ४ जण मरण पावले असून हजारो घरांचा पाणी आ...